Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धारदार शस्त्राने प्रेयसीची हत्या

मुंबई ः मालाड पूर्व कुरार पोलिस ठाण्याच्या हद्दीत माथेफिरू प्रियकराने प्रेयसीवर धारदार शस्त्राने हल्ला केला आहे. या हल्ल्यात प्रेयसी गंभीर जखमी झ

दांडिया खेळायला गेलेल्या तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या
विवाहितेसोबतचे अनैतिक संबंध जीवावर बेतले
लिव्ह इनमध्ये राहणार्‍या प्रेयसीची हत्या

मुंबई ः मालाड पूर्व कुरार पोलिस ठाण्याच्या हद्दीत माथेफिरू प्रियकराने प्रेयसीवर धारदार शस्त्राने हल्ला केला आहे. या हल्ल्यात प्रेयसी गंभीर जखमी झाली आहे. प्रेयसीवर हल्ला केल्यानंतर प्रियकराने स्वतःवर देखील हल्ला करून जखमी करून घेतले आहे. याप्रकरणी जखमी तरुणीच्या तक्रारीनंतर कुरार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी प्रियकर बाबुराव मोरे याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

COMMENTS