पुणे : पुण्यात गुन्हेगारी वाढली आहे. छोट्या छोट्या कारणावरून एकमेकांच्या जिवावर उठण्याचे प्रकार वाढले आहे. अशीच एक घटना हडपसर येथे उघडकीस आली आहे

पुणे : पुण्यात गुन्हेगारी वाढली आहे. छोट्या छोट्या कारणावरून एकमेकांच्या जिवावर उठण्याचे प्रकार वाढले आहे. अशीच एक घटना हडपसर येथे उघडकीस आली आहे. कार घासून गेली या किरकोळ कारणावरून एका तरुणाची हत्या करण्यात आली. ही घटना मंगळवारी रात्री 12 वाजता फुरसुंगी ते चंदवाडी रोड फुरसुंगी रस्त्यावर घडली. अभिषेक संजय भोसले, (वय 30, रा -शेवाळवाडी मांजरी) असे खून करण्यात तरुणाचे नाव आहे.
COMMENTS