Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नागपुरात भावी डॉक्टरची आत्महत्या

नागपूर : नागपुरात शासकीय वैद्यकीय  एमबीबीएस करणार्‍या एका तरुणाने परीक्षेच्या तणावातून टोकाचे पाऊल उचलत रेल्वे खाली येऊन आत्महत्या केली. या घटनेम

‘नागिन’ फेम मधुरा नाईकवर दु:खाचा डोंगर कोसळला
कॅबचालकाकडून प्रवासी तरुणीचा विनयभंग
जीआर म्हणजे अनिश्चिततेची टांगती तलवार !

नागपूर : नागपुरात शासकीय वैद्यकीय  एमबीबीएस करणार्‍या एका तरुणाने परीक्षेच्या तणावातून टोकाचे पाऊल उचलत रेल्वे खाली येऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पवन काकडे (वय 23, रा. वाशिम) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पवन काकडे हा शासकीय मेडिकल कॉलेजचा एमबीबीएसच्या अंतिम वर्षात शिकत होता. सध्या कॉलेजच्या परीक्षा सुरू  महाविद्यालयाकडून एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाचा परीक्षेची तयारी करवून घेतली जात होती.

COMMENTS