Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर कारचा टायर फुटून अपघात

मुंबई ः पुणे- मुंबई एक्स्प्रेस वेवर लोणावळ्याजवळ कारचा टायर फुटून भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील चार जण गंभीर जखमी झाले आहेत. तर दोन जणांना

बुलढाण्यात बस-कंटेनरचा भीषण अपघात, ५ जण जागीच ठार
बस आणि दुचाकीचा भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू.
PMPML च्या धडकेने तरुणाचा मृत्यू.

मुंबई ः पुणे- मुंबई एक्स्प्रेस वेवर लोणावळ्याजवळ कारचा टायर फुटून भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील चार जण गंभीर जखमी झाले आहेत. तर दोन जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. एक्स्प्रेस वेवरून कार पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जात होती. लोणावळ्याजवळ कारचा पुढचा टायर फुटला. या भीषण अपघातात कारमधील चार जण गंभीर जखमी झाले. दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी ट्रॉमा केअर सेंटर येथे दाखल करण्यात आले आहे.

COMMENTS