Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संयुक्त महाराष्ट्र निर्मिती साठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन

चांदवड - चांदवड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आज मंगळवार रोजी सकाळी ‌हुतात्मा दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्राचा निर्मितीसाठी बलिदान दिलेल्

प्रशांत दामले यांच्या मातोश्री विजया दामले यांचे निधन
जवान विशाल पवार यांना अखेरचा निरोप
घटस्फोटीत महिलेचा पतीकडून विनयभंग

चांदवड – चांदवड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आज मंगळवार रोजी सकाळी ‌हुतात्मा दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्राचा निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या सर्व हुतात्म्यांना समाजाच्या वतीने जुने तहसील कार्यालय येथील हुतात्मा स्मारक येथे जाऊन आदरांजली वाहण्यात आली व या हुतात्म्यास सर्वांनी अभिवादन केले त्याप्रसंगी सकल मराठा समाजाच्या वतीने समन्वयक प्रकाश शेळके, दीपक हांडगे, बाळासाहेब गाडे फौजी ,धमाजी सोनवणे, पप्पू कोतवाल, हेमंत गुरव, जितू कोतवाल, एडवोकेट पंकज काळे ,संजय गुरव ,निलेश ढगे ,सुरज भोसले, बाळासाहेब शिंदे , अतुल कोतवाल,नगरपरिषदेचे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते

COMMENTS