मुंबई ः लुई व्हिटों यांनी मुंबईतील जिओ वर्ल्ड प्लाझा येथे भारतातील आपले सर्वात मोठे स्टोअर उघडले आहे. ह्यामुळे भारतात तसेच दक्षिण आशियामध्ये मेझ

मुंबई ः लुई व्हिटों यांनी मुंबईतील जिओ वर्ल्ड प्लाझा येथे भारतातील आपले सर्वात मोठे स्टोअर उघडले आहे. ह्यामुळे भारतात तसेच दक्षिण आशियामध्ये मेझनची उपस्थिती वाढली आहे. बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) सारख्या अत्यंत प्रतिष्ठित परिसरात असलेले हे स्टोअर, भारतातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय लक्झरी स्टोअरही आहे. ग्राहकांना इथे, महिला तसेच पुरुषांसाठी खास प्रकारे बनवलेल्या चामड्यांच्या वस्तू (लेदर गुड्स), शूज, ऍक्सेसरीज आणि सुगंध (फ्रॅग्रंसेस्) खरेदी करता येतील. त्याचप्रमाणे रेडी-टु-वेअर आणि फाइन जुवेलरीही, मुंबईत प्रथमच, इथे मिळू शकते.
COMMENTS