Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परभणी जिल्ह्यात गेल्या 24 तासात 18 मि.मी. पावसाची नोंद

परभणी प्रतिनिधी - जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 18 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात तालुकानिहाय पडलेल्या पावसाचा विचार केला असता,

शेतकरी बांधवांच्या वतीने निफाडला रास्ता रोको आंदोलन
जिल्हा परिषद शाळांच्या वर्ग खोल्यांच्या बांधकामाबाबत तोडगा काढणार : ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन
माजी मंत्री, ज्येष्ठ सहकार नेते शंकरराव कोल्हे यांचे वृद्धापकाळाने निधन

परभणी प्रतिनिधी – जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 18 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात तालुकानिहाय पडलेल्या पावसाचा विचार केला असता, सर्वाधिक पालम तालुक्यात 25.4 मि.मी. पाऊस पडला आहे. तर गंगाखेड 22.7, जिंतूर 21.2, परभणी 19.3, पुर्णा 19.2 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. मानवत 14.5, पाथरी आणि सोनपेठ 12.7, आणि सर्वात कमी सेलू तालुक्यात 10.9 मि.मी. पाऊस पडला आहे. तर औरंगाबाद विभागात सरासरी 7.8 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

COMMENTS