Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महानगरपालिकेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेयांना अभिवादन

नांदेड प्रतिनिधी - नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतर्फे दि.1 ऑगस्ट 2023रोजी सकाळी 10.00 वाजता साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त त्या

महानगरपालिके तर्फे शासकीय योजनांची जत्रा
जनता पँथरच्यावतीने महानगरपालिकेवर विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन
प्रदूषण प्रकरणी कारवाईसाठी महापालिकेची विशेष पथके तैनात

नांदेड प्रतिनिधी – नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतर्फे दि.1 ऑगस्ट 2023रोजी सकाळी 10.00 वाजता साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या विद्युत भवन,नांदेड येथील पुतळ्यास आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांचे शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम,उपायुक्त (प्रशासन)निलेश सुंकेवार,उपायुक्त (महसूल) डॉ.पंजाब खानसोळे, मनपाचे अधिकारी,विभागप्रमुख ,पदाधिकारी यांच्यासह  प्रतिष्ठित नागरिक, समाजबांधव मोठ्या संखेने उपस्थित होते.

COMMENTS