Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजय राऊत यांची पत्रकार परिषद सुरु असताना निघाला भला मोठा साप

मुंबई प्रतिनिधी - ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या भांडूपमधील घरात पत्रकार परिषद सुरू होती. राऊतांची सकाळी पत्रकार परिषद सुरू असताना घरात अ

तुरुंग तुमच्या बापाचं आहे का? – संजय राऊत..| BJP | Maharashtra |(Video)
 कानडी संघटनांना राज्यातून छुपा पाठिंबा, नेमका रोख कुणाकडे ? 
भाजपचे टगे शिवरायांचा अपमान करून महाराष्ट्राला शहाणपण शिकवतात  

मुंबई प्रतिनिधी – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या भांडूपमधील घरात पत्रकार परिषद सुरू होती. राऊतांची सकाळी पत्रकार परिषद सुरू असताना घरात अचानक साप निघाला. त्यानंतर सर्वांचीच धावपळ झाली. राऊतांनाही पत्रकार परिषद थोडक्यात आटोपून घ्यावी लागली. मिळालेल्या माहितीनुसार, खासदार संजय राऊत यांची नेहमीप्रमाणे सकाळी पत्रकार परिषद सुरू होती. त्याचवेळी अचानक त्यांच्या खुर्चीजवळ एका साप आला. राऊतांच्या खुर्चीजवळ पाणदीवड जातीचा बिनविषारी सापा आला. साप निघाल्याने राऊतांनी पत्रकार परिषद थोडक्यात आटोपली. त्यानंतर सर्पमित्राला बोलावून सापाला पकडण्यात आले. सर्पमित्राने सापाला पकडून बॅगेत घालून नेले. त्यानंतर पत्रकार परिषदेसाठी उपस्थित पत्रकारांनी सुटकेचा निश्वास सोडला

COMMENTS