Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आई आणि मुलाने संपवले बापाला

नाशिक ः नाशिकमध्ये मुले आणि पत्नीने मिळून 39 वर्षीय व्यक्तीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून आरोपींना पोलि

बिहारमध्ये जमिनीच्या वादातून दोघांची हत्या
 शेतकऱ्यावर धारदार शस्त्राने वार करुन खून
शाळेत मुलीला घ्यायला गेलेल्या वडिलांवर तरुणांचा निर्घृण हल्ला.

नाशिक ः नाशिकमध्ये मुले आणि पत्नीने मिळून 39 वर्षीय व्यक्तीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक गंभीर गुन्ह्याच्या घटना समोर येत आहेत. सोमवारी नाशिकमध्ये अशीच एक नात्याला हादरवून टाकणारी घटना घडली असून पत्नीने मुलांच्या मदतीने पतीची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. सुनील गवळी (वय 39) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

COMMENTS