Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची पुन्हा हजेरी

वातावरणात गारवा निर्माण

गोंदिया प्रतिनिधी - गोंदिया जिल्ह्यात आज सायंकाळ पासून विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण

निसर्ग गार्डन कात्रजची बैलगाडी ठरली बाबाराजे जावळी केसरीची मानकरी
सागरेश्‍वरमधील वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी बैठक; आंदोलन स्थगित
मेंढ्यांच्या कळपावर बिबट्याचा हल्ला; 24 कोकरांचा मृत्यू; 7 कोकरे जखमी; 4 कोकरे लंपास

गोंदिया प्रतिनिधी – गोंदिया जिल्ह्यात आज सायंकाळ पासून विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे काल जिल्ह्याचा तापमान ४२ अंशापर्यंत पोहचला होता. मात्र आज सायंकाळ पासून सुरु झालेल्या  अवकाळी पावसाने आता वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. काही तालुक्यांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला आहे. मात्र या पावसाने साथीचे रोग मात्र आपले पाय पसरवणारा हे मात्र नक्की.

COMMENTS