Homeताज्या बातम्यामनोरंजन

प्रसिद्ध अभिनेत्री उत्तरा बावकर यांचे निधन

प्रसिद्ध अभिनेत्री उत्तरा बावकर यांचे निधन झाले आहे. त्या ७९ वर्षांच्या होत्या. त्या दीर्घ आजाराने त्रस्त होत्या. त्यांनी आतापर्यंत अनेक मराठी, ह

बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी ‘मासूम’
शेतकरी संघटनेचे निवासी  कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर
कर्नाटक भाजपमधील बंडाळी

प्रसिद्ध अभिनेत्री उत्तरा बावकर यांचे निधन झाले आहे. त्या ७९ वर्षांच्या होत्या. त्या दीर्घ आजाराने त्रस्त होत्या. त्यांनी आतापर्यंत अनेक मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले होते. उत्तरा बावकर यांनी १९८६ मध्ये ‘यात्रा’ या मालिकेतून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर १९८७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तमस’ या मालिकेतून त्या प्रकाशझोतात आल्या. ‘एक दिन अचानक’, ‘रुक्मावती की हवेली’, ‘द बर्निंग सीजन’, ‘सरदारी बेगम’ यांसारख्या चित्रपटात त्या झळकल्या.

COMMENTS