Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 शहरातील परिस्थिती शांत आहे, अफवावर विश्वास ठेवू नये – आस्तिक कुमार पांडे  

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी - रात्री घडलेला प्रकार हा नेहमी आहे सध्या शहरांमध्ये रामनवमीचं वातावरण आहे आणि या समाजकंटकांनी ही कृती केलेली आहे.

संकटाला तोंड देऊन यश खेचून आणता आले पाहिजे :आमदार शिरसाठ
औरंगाबादमधून आणखी तीन मुली बेपत्ता
माजी खासदार चंद्रकांत खैरेंचा शिंदे गटावर निशाणा

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – रात्री घडलेला प्रकार हा नेहमी आहे सध्या शहरांमध्ये रामनवमीचं वातावरण आहे आणि या समाजकंटकांनी ही कृती केलेली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. सोशल मीडियावर जे पण काही मेसेज व्हायरल होत आहेत त्यावर आमची सायबर क्राईमची टीम काम करत आहे. तसे आदेशही पोलीस प्रशासनाला आम्ही दिलेले आहेत. नागरिकांना आव्हान करत आहे की अफवांवर विश्वास ठेवू नका, कोणीही नागरिकांनी सोशल मीडियावर असे काही पोस्ट करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी सर्वांनी शांतता ठेवावी असे सांगितले.

COMMENTS