Homeताज्या बातम्या

थाळीनाद आंदोलन करत येवल्यात शासकीय कर्मचाऱ्यांचा संप सुरूच 

नाशिक प्रतिनिधी – जुनी पेन्शन योजना लागू व्हावी या मागणीसाठी येवल्यातील शासकीय कर्मचारी तसेच शिक्षकांचा संप सुरू असून यावेळी पंचायत समिती कार्यालयावर थाळीनाद आंदोलन करण्यात आले. शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. एकच मिशन जुनी पेन्शन अशी घोषणाबाजी करुन थाळीनाद करत कर्मचारी तसेच शिक्षकांनी परिसर दणानून सोडला होता. 

जपानचं मून मिशन ‘स्नायपर’ चंद्रावर उतरलं
शिवशाही बसमध्ये चालकाची आत्महत्या
संगमनेर नगरपरिषदेत नगराध्यक्षपदाची ‘तांबे विरुद्ध खताळ

COMMENTS