Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कालची जी सभा झाली ती ‘ढ’ विद्यार्थ्यांची सभा झाली – भास्कर जाधव 

मुंबई प्रतिनिधी - ही सभा म्हणजे आत्ताच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहे जेव्हा एखादा  पेपर फुटतो पेपर फुटल्यानंतर त्याची कॉपी घेऊन त्यांची

शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर | LokNews24
रणबीर-रश्मिकाच्या ‘अ‍ॅनिमल’ने केली तीन दिवसांत केली 200 कोटींपेक्षा जास्त कमाई
बँकिंग व्यवस्था रिझर्व्ह बँकेमुळेच मजबूत

मुंबई प्रतिनिधी – ही सभा म्हणजे आत्ताच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहे जेव्हा एखादा  पेपर फुटतो पेपर फुटल्यानंतर त्याची कॉपी घेऊन त्यांची उत्तर पत्रिका लिहली जाते खऱ्या अर्थाने विद्यार्थी अभ्यास करतो त्याबरोबरचे मार्क सुद्धा त्या विद्यार्थ्याला मिळत नाही असा ढ विद्यार्थी असतो कालची ची सभा झाली ती ढ विद्यार्थ्यांची सभा झाली.परंतु तरीदेखील ते आमच्या सभेच्या जवळपास येऊ शकले नाहीत  रामदास कदम तात्या विंचू म्हणायचो

तात्या विंचू कसा आहे, कारण गेले आठ महिने ज्या मुलाखती रामदास कदम देत आहेत जे बोलतायेत त्याच्या व्यतिरिक्त रामदास कदम कडून एकही नवा मुद्दा नाही  मला कसं संपवलं माझ्या मुलाला कसं संपवलं मी विरोधी पक्षनेता मुख्यमंत्री झालो असतो म्हणून मला उद्धव साहेबांनी संपवलं वगरे त्यामुळे रामदास कदम यांना आता नवीन उपमा देण्याची गरज आहे  रामदास कदम म्हणजे आमच्या कोकणातला जोकर आहे

COMMENTS