Homeताज्या बातम्या

 EPS-95 राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने बुलढाण्यात रास्ता रोको

बुलढाणा प्रतिनिधी - पती-पत्नीला जिवन जगण्यासाठी किमान साडेसात हजार रुपये व त्याला महागाई भत्ता देण्यात यावा. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसा

श्री.शारदा वाचनालय ना. वि. देशपांडे ग्रंथभेट पुरस्काराने सन्मानित
Buldhana : बुलढाण्यात भीषण अपघात…ट्रक व बस जळुन खाक (Video)
राज्यात सत्तेसाठी दंगलीचा घाट : संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

बुलढाणा प्रतिनिधी – पती-पत्नीला जिवन जगण्यासाठी किमान साडेसात हजार रुपये व त्याला महागाई भत्ता देण्यात यावा. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार पेन्शनरमध्ये कोणताही भेदभाव न करता वास्तविक वेतनावर अंशदान घेऊन उच्च पेन्शन देण्यात यावी.. व मोफत वैद्यकीय सुविधा देण्यात याव्या. या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यासाठी EPS-95 राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने आज बुलढाण्यातील जयस्तंभ चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. व प्रशासनाने आंदोलनाची दखल न घेतल्यास आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय संघर्ष समितीचे अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी दिला आहे..

COMMENTS