Homeताज्या बातम्या

व्होडाफोनमधून 1000 कर्मचार्‍यांची होणार कपात

नवी दिल्ली ः व्होडाफोनने सांगितले की, ते खर्चात कपात करण्याच्या योजनेवर काम करत आहे आणि त्यासाठी ते इटलीतील आपल्या 1000 कर्मचार्‍यांची कपात करणार

हुमगाव-बावधन प्रलंबित रस्त्यासाठी चाळीस गाव एकवटले
आंदोलना नंतर केज नगरपंचायतीचा 4.24 कोटींचा घरकुल घोटाळा उघडतत्कालीन मुख्याधिकार्‍यासह 6 जणांवर गुन्हा दाखल; जनतेत संताप
महावितरणची मान्सुनपूर्व दुरुस्ती व देखभाल मोहीम कागदावरचग्रामीण भागात लोंबकळणार्‍या तारांमुळे ग्रामस्थांचा जीव धोक्यात

नवी दिल्ली ः व्होडाफोनने सांगितले की, ते खर्चात कपात करण्याच्या योजनेवर काम करत आहे आणि त्यासाठी ते इटलीतील आपल्या 1000 कर्मचार्‍यांची कपात करणार आहे. व्होडाफोन नोकर्‍या कमी करण्याच्या तयारीत आहे. कर्मचारी संघटनांनी गेल्या आठवड्यात रॉयटर्सला टाळेबंदीची माहिती दिली होती. व्होडाफोनने म्हटले आहे की, त्यांच्या एकूण वर्कफोर्समधील 5 टक्के हिस्सा कंपनी कमी करणार आहे. याचा अर्थ कंपनी अंदाजे 1000 कर्मचार्‍यांची कपात करणार आहे.

COMMENTS