Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 सरकारच्या सुलतानी संकटामुळे शेतकरी अडचणीत आला आहे – नाना पटोले 

मुंबई प्रतिनिधी – केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे आणि राज्यसरकारच्या सुलतानी संकटामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. नाशिक ते मुंबई पर्यंत शेतकऱ्यांचा मोर्चा विधानभवनात धडकणार आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विधानसभा क्षेत्रात एका आठवड्यात खुप शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. 

पुणे विद्यापीठात ड्रोनविषयक अभ्यासक्रम सुरू होणार
’नाटू-नाटू’ वर ऑस्करची मोहोर
संजय राऊत यांच्यावर १०० कोटींचा दिवाणी मानहानीचा दावा दाखल करणार l LOKNews24

COMMENTS