Homeताज्या बातम्यादेश

आम आदमी पक्षाला आता कर्नाटकाचे वेध

बंगळुरू/वृत्तसंस्था ः आम आदमी पक्षाने दिल्लीनंतर पंजाबमध्ये सत्ता मिळवल्यानंतर आपने विस्तार करण्यास सुरुवात केली असून, आपला आता कर्नाटकाचे वेध ला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री शनैश्वराचे दर्शन
अहिल्यादेवींच्या भव्य स्मारकासाठी राज्य सरकारने सहकार्य करावे
सुर्यासारखा कायम तेजस्वी व आकर्षक दिसेल चेहरा,फक्त सकाळी उठून करा ‘ही’ सोपी कामे! | LOKNews24|

बंगळुरू/वृत्तसंस्था ः आम आदमी पक्षाने दिल्लीनंतर पंजाबमध्ये सत्ता मिळवल्यानंतर आपने विस्तार करण्यास सुरुवात केली असून, आपला आता कर्नाटकाचे वेध लागले आहे. कारण कर्नाटकामध्ये काही महिन्यावर विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या असून, त्यादृष्टीने आपने रविवारी प्रथमच कर्नाटकमध्ये सभा घेऊन भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहे. आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर आरोप करताना म्हटले की, डबल इंजिन सरकार केवळ डबल कमिशन मिळवत आहे. या भ्रष्ट सरकारला उखडून फेका आणि आपसारख्या प्रामाणिक पक्षाला सत्ता द्या.

COMMENTS