Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवराज पाटील चाकूरकरांच्या भावाची आत्महत्या

लातूर ः काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे चुलत बंधू चंद्रशेखर पाटील यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी

तुमचे आजचे राशीचक्र बुधवार,१६ मार्च २०२२ l पहा LokNews24
महाराष्ट्र शासनाचे १४ वर्षे मुदतीचे १ हजार ५०० कोटी रुपयांचे तर १५ वर्षे मुदतीचे १ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाभारत ते एकविसावे शतकाचे चक्रव्यूह !

लातूर ः काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे चुलत बंधू चंद्रशेखर पाटील यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी रविवारी सकाळी 9 च्या सुमारास लातूर येथील शिवराज पाटलांच्या देवघर या निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण या घटनेमुळे लातूरमध्ये मोठी खळबळ माजली आहे. 81 वर्षीय चंद्रशेखर पाटील शेती करत होते. त्यांच्याकडे बंदुकीचा परवानाही होता. त्यांच्या पश्‍चात 2 मुले, विवाहित मुलगी, नातंवडे असा मोठा परिवार आहे.

COMMENTS