Homeताज्या बातम्या

सत्तेचा दुरुपयोग भाजप कसं करतो त्याचं दर्शन पुर्ण महाराष्ट्राने पाहिलं – नाना पटोले 

मुंबई प्रतिनिधी – कसब्याची लोक जी गृहीत धरुन येत होती. कसब्याच्या जनतेने भाजपला चांगल उत्तर दिलं आहे. कसबा आणि चिंचवड मधील निकाल आमच्या बाजुने लागेल. सत्तेचा दुरुपयोग भाजप कसं करत आहे. त्याचं दर्शन पुर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. 

त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाचा व्हीआयपी दर्शनाबाबत मोठा निर्णय 
जिद्द आणि मेहनतीचे फळ: मांडवीच्या कु. ज्ञानदा कांबळे यांची मुंबईत ’एमटीएस’ पदी झेप!
युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने हलगी मोर्चा

COMMENTS