Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे – आ. संजय शिरसाठ 

मुंबई प्रतिनिधी – संजय राऊत हा वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी फेमस आहे.  मानसिक संतुलन बिघडलेली व्यक्ती अशी विधान करत असतो  संजय राऊत ची बेल कॅन्सल करून त्याची रवानगी जेल मध्ये झाली पाहिजे. संजय राऊत चोर बोलत आहेत म्हणजे जे सदस्य सदन मध्ये बसले आहेत ते सुध्दा चोर आहेत. 

रेल्वेच्या पुणे विभागाची उत्पन्नाची गाडी सुसाट
वीज कोसळून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू l पहा LokNews24
धनगरवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात एक शेळी ठार

COMMENTS