Homeताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरमध्ये धावत्या स्कूल बसला आग

छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज औद्योगिक परिसरातील सिडको महानगरात एका खाजगी स्कूल बसला अचानक आग लागली. बस थांबल्यावर विद्यार्थ्

उच्चशिक्षित वकिलाला जातीमुळे नाकारली सदनिका ; बांधकाम व्यावसायिकांविरोधात अ‍ॅट्रासिटीनुसार गुन्हा दाखल
महिला पाणी व्यवस्थापन प्रशिक्षणासाठी खुलताबाद तालुक्यातील महिलांचे जालना येथे प्रस्थान
भारतीय जनता पार्टी फुटीच्या उंबरठ्यावर : सुषमा अंधारे

छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज औद्योगिक परिसरातील सिडको महानगरात एका खाजगी स्कूल बसला अचानक आग लागली. बस थांबल्यावर विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी आलेल्या पालकांनी सजगता दाखवत आग शमविल्याने मोठी दुर्घटना टळली. पालकांनी चालकाला याची माहिती दिल्याने बसमधील 30 विद्यार्थ्यांना तातडीने खाली उतरवण्यात आले. आग लागल्याचे लक्षात येताच घटनास्थळी गोंधळ उडाला. सुदैवाने सर्वच्या सर्व विद्यार्थी सुखरुप आहे. अंगाचा थरकाप उडवणार्‍या या घटनेचा व्हायरल व्हिडीओ देखील समोर आला आहे.

COMMENTS