सरकारच्या मरणाचं तोरण विधानभवनाच्या प्रवेशद्वाराला बांधलेलं आहे – आ. अमोल मिटकरी 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 सरकारच्या मरणाचं तोरण विधानभवनाच्या प्रवेशद्वाराला बांधलेलं आहे – आ. अमोल मिटकरी 

  मुंबई प्रतिनिधी – विधानभवनाच्या प्रवेशद्वाराला बांधलेलं कांद्याचा हार घातला आहे त्याला तोरण समजु नका. तो शेतकऱ्यांचे जे मरण सरकार करत आहे. एक दिवस शेतकरीच सरकारचं मरण करतील. सरकारच्या मरणाचं तोरण प्रवेशद्वाराला बांधलेलं आहे. 

प्रहारच्या मदतीने मिळाले निराधार महिलेस घरकुल
तब्बल २२ गुन्ह्यात वाँटेड असणाऱ्या कस्टम अधिकाऱ्याला अटक | LOKNews24
वर्षभरात 92 टक्के गुन्हे उघड,जिल्हा पोलीस दलाची दमदार कामगिरी 

COMMENTS