एमआयडीसी वरील प्रश्नांवर मनसे आक्रमक 

Homeताज्या बातम्या

एमआयडीसी वरील प्रश्नांवर मनसे आक्रमक 

   नवी मुंबई प्रतिनिधी - नवी मुंबई तील एमआयडीसी विभागात विविध समस्या असून या विरोधात मनसे आक्रमक झाला आहे. बेकायदेशीरपणे भूखंड विकणे, नळांची सफाई न

एकनाथ महाराज यांचे वंशज योगीराज महाराज यांची जनार्दन स्वामींच्या पुण्यतिथी सोहळ्यास भेट
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणात मोठी नावे समोर येतील ः मनोज जरांगे यांचा दावा
आत्महत्या करणाऱ्या विवाहितेच्या सासरच्यांना माहेरच्यांकडून मारहाण, पहा व्हिडीओ | LOK News 24

   नवी मुंबई प्रतिनिधी – नवी मुंबई तील एमआयडीसी विभागात विविध समस्या असून या विरोधात मनसे आक्रमक झाला आहे. बेकायदेशीरपणे भूखंड विकणे, नळांची सफाई न करणे, केमिकलयुक्त पाण्याचा योग्य निचरा न करणे अश्या विविध समस्या घेऊन मनसे ने एमआयडीसी अधिकाऱ्यांना घेराव घातला. यावेळी एमआयडीसी विभागात सुरु असलेला अनागोंदी कारभार न थांबवल्यास अधिकाऱ्यांना काळ फसण्याचा इशारा मनसे ने दिला आहे. 

COMMENTS