Homeताज्या बातम्या

मुन्नाभाई डॉक्टरकडून अवैध गर्भपात

जालना : औरंगाबाद पाठोपाठ जालन्यातही बेकायदा अवैधरित्या मुन्नाभाई डॉक्टरकडून गर्भपात केल्याची धक्कादायक घटना समोर आली. बदनापूर तालुक्यातील गेवराई

शिर्डीतील 4 मालकांवर पिटा अंतर्गत कारवाई
“आधी खिसा कापणारे मग किराणा वाटणारे महाठग आणि…”
रमाई घरकुल आवास योजनेचा कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर वंचितचे अजय सरवदे यांच्या प्रयत्नांना यश

जालना : औरंगाबाद पाठोपाठ जालन्यातही बेकायदा अवैधरित्या मुन्नाभाई डॉक्टरकडून गर्भपात केल्याची धक्कादायक घटना समोर आली. बदनापूर तालुक्यातील गेवराई बाजार या गावातील मुन्नाभाई डॉक्टरने महिलेच्या पतीच्या संमतीने एका मित्राच्या मदतीने अज्ञात ठिकाणी 36 वर्षीय महिलेला घेऊन जात गर्भपात केल्याची धक्कादायक घटना समोर आली. गर्भपाताच्या दोन दिवसानंतर महिलेच्या पोटात वेदना सुरू झाल्यानंतर महिलेला रक्तस्त्राव सुरु झाला. त्यात तिची प्रकृती गंभीर झाल्याने नातेवाईकांनी तिला उपचारासाठी जालना शहरातील काकड हॉस्पिटलमध्ये दाखल केले

COMMENTS