Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केवायसी करणे पडले महागात; 97 हजार रुपयांना गंडा

जळगाव : मोबाईल बंद होणार अशी बतावणी करत केवायसी करण्याच्या नावाखाली 97 हजार 496 रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी 4 फे

जन्मदात्या आईनेच 9 महिन्यांच्या लेकीला 800 रुपयांना विकलं
कोरोना लसींच्या मागणीत प्रचंड वाढ
सुषमा अंधारेंच्या अडचणीत वाढ

जळगाव : मोबाईल बंद होणार अशी बतावणी करत केवायसी करण्याच्या नावाखाली 97 हजार 496 रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी 4 फेब्रुवारीला अज्ञात व्यक्तीविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  जळगाव शहरातील मुक्ताईनगर सुनील पाटील यांना अनोळखी नंबरवरून फोन आला. आपला मोबाईल बंद होणार आहे असे सांगून तुम्हाला केवासी करावी लागणार आहे. असे सांगून सुनिल पाटील यांना ऑनलाईन फार्म भरण्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना 97 हजार रुपयांना गंडा घालण्यात आला. 

COMMENTS