अपक्ष उमेदवार सत्यजित तांबेना नंदुरबार शहरातील युवकाकडून  विरोध 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अपक्ष उमेदवार सत्यजित तांबेना नंदुरबार शहरातील युवकाकडून  विरोध 

नंदुरबार प्रतिनिधी - नाशिक पदवीधर मतदार संघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना नंदुरबार शहरातून विरोध करण्यात येत आहे. अपक्ष उमेदवार सत्यजित ता

या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये झाली चोरी | LOKNews24
मुंबईत 36 फ्लेमिंगोचा पक्ष्यांचा मृत्यू
पाकिस्तानात क्रूरतेचा कळस.

नंदुरबार प्रतिनिधी – नाशिक पदवीधर मतदार संघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना नंदुरबार शहरातून विरोध करण्यात येत आहे. अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला काळ फासल होते देशाचे सर्वोत्कृष्ट प्रधानमंत्री यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव लोकिक केलें असताना कामदार पंतप्रधानांना काळ फासणाऱ्यांना आपण मतदान कसे करू शकतात म्हणून नंदुरबार शहर भाजपाकडून तसेच युवकांकडून सत्यजीत तांबे यांच्या विरोध करण्यात येऊन त्यांचा निषेध करण्यात आला. युवकांनी कुणालाही मतदान करा परंतु देशाच्या पंतप्रधानांना काळ फासणाऱ्यांना मतदान करू नका अशी मागनी भाजपा  पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. यावेळी सत्यजित तांबे हाय हाय अशा घोषणा भाजपा पदाधिकारी व युवकाकडून देण्यात आल्या. यावेळीं युवक व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS