Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संत भगवान बाबा पुण्यतिथी उत्साहात

खरवंडी कासार प्रतिनिधी ः खरवंडी कासार येथे तारखेप्रमाणे संत भगवान बाबा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन भगवानगडाचे

Ahmednagar : भाजपचा नेता आमदार रोहित पवारांच्या गोटात..राम शिंदेंना जोरदार झटका I LOK News24
अखेर चौंडीचे उपोषण सुटले
शिर्डीत राम नवमी निमीत्त विविध कार्यक्रमांचे आयेजन 

खरवंडी कासार प्रतिनिधी ः खरवंडी कासार येथे तारखेप्रमाणे संत भगवान बाबा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन भगवानगडाचे विश्‍वस्त पाडुंरग आधंळे गडाचे विश्‍वस्त राजेंद्र पाटील शाळेय समिती सदस्य भास्करराव खेडकर सेवा सोसायटी व्हा चेअरमन दिपक पाटील वृध्देश्‍वर कारखाण्याचे सचांलक बाळासाहेब गोल्हार भगवान विद्यालयाचे नुतन मुख्याध्यापक गगांराम भालेराव पर्यवक्षक वसंत खेडकर व्यासपीठावर होते.

यावेळी प्रथम खरवंडी कासार गावातुन श्री संत भगवान बाबा यांच्या प्रतिमेचे मिरवणुक झाली त्यानतंर सस्थेंच्या ध्वजाचे ध्वजारोहुन होऊन संत भगवान बाबाच्या प्रतिमेचे  पूजन भगवानगडाचे आचार्य नारायण स्वामीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले या  यावेळी भगवान विद्यालया कडून त्यांचा संपत्नीक हार गुच्छ वस्त्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी अनेक मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त करत  सुनील अंदुरे सर यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी जालीदर नाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक मिथुन डोगरे श्रावण भारती विद्यालयाचे मुख्याध्यापक ई बी ईखे मालेवाडी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक केदार अशोक पाथरकर सुनिल रासने राजेंद्र जगताप खरवंडीचे सरपंच प्रदीप पाटील आदी मान्यवर भगवान महाविद्यालयाचे प्राचार्य भाऊसाहेब जवरे उपस्थित होते. यावेळी सेवानिवृत झालेले अंदुरे हे त्यांच्या सत्कार समारंभाच्या उत्तर देत असताना भावूक झाले होते. की ते काही न बोलता थांबले व त्यांच्या डोळ्यांमधून अश्रू थांबत नव्हते. त्यांनी या विद्यालयांमध्ये 32 वर्ष आपली निरंतर सेवा केली. व ते 32 वर्ष विज्ञान विषयाचा विद्यार्थी म्हणूनच वावरले व वयाच्या 58 व्या वर्षी सेवापूर्ती होत असताना त्यांना अतिशय दुःखही होत होते परंतु संत भगवान बाबानी स्थापण केलेल्या शाळेत शिक्षण सेवा देण्याबरोबरच निराधार विद्यर्थी उसतोड कामगाराची मुले यांच्या साठी निराधार निधी उभारून असंख्य विदयार्थाना  मदत करू शकलो याचे समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंत खेडकर यांनी केले. सुत्रसंचालन संतोष कुलकर्णी तर आभार डी. एन. शिरसाट यांनी मानले.

COMMENTS