Homeताज्या बातम्याक्रीडा

सौदी अरेबियात अमिताभ बच्चन यांनी घेतली मेस्सी-रोनाल्डोची भेट

सौदी अरेबिया प्रतिनिधी – ख्रिस्तियानो रोनाल्डो गुरुवारी पुन्हा एकदा लिओनेल मेस्सीचा सामना करण्यासाठी फुटबॉलच्या मैदानावर आला. रोनाल्डो सौदी ऑल-स्टार इलेव्हनकडून लिओनेल मेस्सीच्या पॅरिस सेंट-जर्मेनविरुद्ध मैत्रीपूर्ण सामना खेळला.  या खास सामन्यापूर्वी भारतीय सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी खेळाडूंना थेट मैदानावर उतरून शुभेच्छा दिल्या.

युवराज सिंगने ऋषभ पंतची घेतली भेट
फॅमिली इमर्जन्सीमुळे विराट कोहली भारतात परतला
डेव्हिड वॉर्नरची कसोटी-वनडेमधून निवृत्तीची घोषणा

COMMENTS