Homeताज्या बातम्या

मुंबई विमानतळावर साडेचार कोटीचे सोने जप्त

मुंबई : महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकार्‍यांच्या पथकाने, मंगळवारी गुप्त माहितीच्या आधारे, मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्

‘म्हाडा’ विद्यार्थ्यांसाठी बांधणार वसतिगृह
केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांना नथुराम-डायर मंत्री घोषित करणार
अन्नदात्याला चिरडण्याचा प्रयत्न

मुंबई : महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकार्‍यांच्या पथकाने, मंगळवारी गुप्त माहितीच्या आधारे, मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 8.230 किलो सोने हस्तगत करण्यात आले. या सोन्याची किंमत अंदाजे 4.54 कोटी रुपये इतकी आहे. देशात विविध स्वरुपात सोन्याची तस्करी करणार्‍यांना आळा घालण्याच्या आव्हानात्मक कामगिरीसाठी डीआरआयचे अधिकारी अवलंबत असलेली अनोखी कार्यपद्धती यामधून सूचित होते. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली.

COMMENTS