मी पूर्ण कपड्यात फिरते बाकीच्यांचे मला माहित नाही  – शर्मिला ठाकरे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 मी पूर्ण कपड्यात फिरते बाकीच्यांचे मला माहित नाही  – शर्मिला ठाकरे

नवी मुंबई प्रतिनिधी – राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे  या एका कार्यक्रमासाठी पनवेल मध्ये आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी उर्फी जावेदवर विचारलेल्या प्रश्नावर हटके उत्तर देताना म्हणाल्या की, मी पूर्ण कपड्यात फिरते बाकीच्यांचे मला माहित नाही असे उत्तर दिल्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. 

राज्याला कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका कमी : आरोग्यमंत्री टोपे
राज्यात शाळांपाठोपाठ वसतिगृहे होणार सुरू : धनंजय मुंडे
नेवासा दुय्यय कारागृहात मिठाई वाटप

COMMENTS