Homeताज्या बातम्या

” तारक मेहता ” फेम अभिनेता सुनिल होळकर यांचे दुःखद निधन

चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही क्षेत्रातून आपत्या मनोरंजनानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता सुनिल होळकरचे निधन झाले. सुनिल यांच्य

कर्जत-जामखेडमध्ये प्रशासन सुस्त
मुंबई-गोवा मार्गावरील अपघातात 9 जणांचा मृत्यू
नगर शहर भाजपने केला चक्क ; मनसे पदाधिकार्‍याचा सत्कार

चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही क्षेत्रातून आपत्या मनोरंजनानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता सुनिल होळकरचे निधन झाले. सुनिल यांच्या निधनानं मराठी मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. सुनिल हे लिव्हर सोरायसिस या दुर्धर आजाराने ते त्रस्त होते. उपचार करूनही त्यांच्या स्वास्थात काही सुधारणा झाली नाही. सुनिल यांना लोक त्यांच्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील भूमिकेसाठी ओळखतात. या शिवाय सुनिल यांनी मोऱ्या चित्रपटात देखील काम केले आहे.

COMMENTS