Homeताज्या बातम्या

‘पान सिंह तोमर’ चित्रपटाचे लेखक संजय चौहान यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी निधन

‘पान सिंह तोमर’ आणि ‘आय एम कलाम’ यांसारख्या सिनेमांचं लेखण करणाऱ्या संजय चौहान (Sanjay Chouhan) यांचं निधन झालं आहे. वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांन

जातीय सलोख्यानेच विश्वशांती-सर्वधर्मसमभावाची गरज; राष्ट्रसंत साईनाथ महाराज वसमतकर यांचे प्रतिपादन
एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ‘केवायसी’ प्रक्रिया बंधनकारक
गर्लफ्रेंडचा खर्च भागवण्यासाठी बॉयफ्रेंड बनला गुंड ! फसवणुकीचं नाट्य उघड

‘पान सिंह तोमर’ आणि ‘आय एम कलाम’ यांसारख्या सिनेमांचं लेखण करणाऱ्या संजय चौहान (Sanjay Chouhan) यांचं निधन झालं आहे. वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून संजय चौहान किडनीच्या त्रासाने त्रस्त होते. अनेक सिनेमांचं लेखण केलेल्या कलाकाराचं अचानक निधन झाल्यामुळे कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. संजय चौहान यांनी तिग्मांशु धूलिया यांच्यासोबत ‘साहेब बीवी गँगस्टर’ या सिनेमाचं देखील लेखण केलं होतं.

COMMENTS