Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नायलॉन मांजा विक्रेत्यांवर होणार तडीपारची कारवाई

नाशिक प्रतिनिधी - येवला शहरामध्ये सर्रास नायलॉन मांजाचा वापर होत असल्याने या मांज्यामुळे अनेक जण जखमी झाल्याच्या घटना देखील घडल्या असून त्यात क

आधुनिक महाराष्ट्राचा विकासमार्ग : समृद्धी महामार्ग
उदगीर भाजपच माजी सभापती शिवाजीराव हुडे काँग्रेसमध्ये
डॉ. रामदास आव्हाड यांची आठव्यांदा राष्ट्रीय आयुर्वेद गुरुपदी निवड

नाशिक प्रतिनिधी – येवला शहरामध्ये सर्रास नायलॉन मांजाचा वापर होत असल्याने या मांज्यामुळे अनेक जण जखमी झाल्याच्या घटना देखील घडल्या असून त्यात काल रविवार रोजी एकाच दिवसात एका तरुणाचा गळा चिरला गेला तर दोन चिमुकल्या मुली मांज्यामुळे जखमी झाल्या होत्या.  आता शहर पोलिस धडक कारवाई सुरुवात केली असून पतंग व मांजा विक्रेत्यांना नोटीसा दिल्या असून जर कोणी नायलॉन मांजा विक्री करताना सापडल्यास त्यावर तडीपारची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक नितीन खडांगळे यांनी दिले आहे.

COMMENTS