Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोडले वाऱ्यावर

पालकमंत्र्यासह जिल्हा प्रशासनावर माजी मंत्री संजय देशमुख यांचा आरोप

यवतमाळ प्रतिनिधी -  शेतकऱ्यांच्या कापसाला भाव नाही, त्यांच्या बाजूने कुणीही आवाज उठवत नाही, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना शेतकऱ्यांस

कांदा, कापूस आणि सोयाबीनचा निवडणुकीत फटका
‘बेटी बचाव बेटी पढाओ’ शिल्प प्रेरणादायी ठरेल : राज्यमंत्री आदिती तटकरे
कांदळवन, जैवविविधतेच्या संशोधनासाठी शिष्यवृत्ती

यवतमाळ प्रतिनिधी –  शेतकऱ्यांच्या कापसाला भाव नाही, त्यांच्या बाजूने कुणीही आवाज उठवत नाही, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना शेतकऱ्यांसोबत आहे. लंपी आजाराचा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला आहे. अनेक शेतकऱ्यांची जनावरे दगावली. हजारो जनावरांना बाधा झाली. जिल्ह्यातील निम्म्या गावात लसीकरण अजूनही करण्यात आले नाही. पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले, असा आरोप माजी मंत्री संजय देशमुख यांनी केला आहे.

COMMENTS