Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेरच्या जांबुत येथे महिला सरपंचाना गावकऱ्यांची पसंती

  अहमदनगर प्रतिनिधी- संगमनेर तालुक्यातील जाबुंत ग्रामपंचायतवर महिला सरपंचाना गावकऱ्यांची पसंती दिली असुन शेतकरी विकास मंडळाच्या वतीने महिलेला संधी

बेलापुरमध्ये अवैध वाळू वाहतूक करणार्‍यांवर कारवाई
केलीफोर्निया येथील साई भक्तांचे साई चरनी 41 लाख रुपये दान
नेवासा येथे जागतिक दर्जाचा संत ज्ञानेश्वर सृष्टी प्रकल्प उभारणार: पालकमंत्री विखे

  अहमदनगर प्रतिनिधी– संगमनेर तालुक्यातील जाबुंत ग्रामपंचायतवर महिला सरपंचाना गावकऱ्यांची पसंती दिली असुन शेतकरी विकास मंडळाच्या वतीने महिलेला संधी देन्यात आली होती या मुळे गावकय्रांनी ही महिला मतदान करत विजय मिळवुन दिला आहे. संरपच पदी 33 वर्षीय सोनाली रमेश शेटे यांची निवड झाली असुन सोनाली शेटे यांची गावात मिरवनुक काढुन फेटा बांधुन सत्कार करन्यात आला आहे. यामुळे आता गावपातळीवर देखील महिलांचा बोलबाला पाहायला मिळत आहे.

COMMENTS