शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात कल्याणमध्ये राष्ट्रवादीने केली निदर्शने 

Homeताज्या बातम्या

शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात कल्याणमध्ये राष्ट्रवादीने केली निदर्शने 

कल्याण प्रतिनिधी– राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई केल्याच्या निषेधार्थ आज सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

अंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू |
नवीन वर्षात फोन-पे देणार पर्सनल लोन
मुख्यमंत्री शिंदेंनीच परत मागविली त्या 12 आमदारांची यादी

COMMENTS