मुलींवर अत्याचाराच्या घटना घडू नये म्हणून पालकांने पण सतर्क राहिला पाहिजे – चित्रा वाघ 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुलींवर अत्याचाराच्या घटना घडू नये म्हणून पालकांने पण सतर्क राहिला पाहिजे – चित्रा वाघ 

मुंबई प्रतिनिधी- पालघर मध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामुहीक अत्याचाराची गंभीर घटना घडली आहे.  १७ डिसेंबर ला  गुन्हा दाखल झालेला आहे.  १८ डीसेंबर ला ८

राज्याचे गृहमंत्री सजग अन् सक्षम : चित्रा वाघ
भाजप नेत्या चित्रा वाघ अडचणीत
असले पत्रकार सुपारी घेऊन प्रश्न विचारतात…

मुंबई प्रतिनिधी– पालघर मध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामुहीक अत्याचाराची गंभीर घटना घडली आहे.  १७ डिसेंबर ला  गुन्हा दाखल झालेला आहे.  १८ डीसेंबर ला ८ ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे .  त्यांना कठोरात कठोर शिक्षा ही होईल पण सरकार आहे च आपल्या सुरक्षेसाठी पोलिस ही आहेत आपल्या रक्षणासाठी पण  अशा घटना घडू च नये यासाठी आपण पालक म्हणून आपल्या मुलांवर लक्ष देणं ही तितकचं गरजेच आहे.

COMMENTS