Homeताज्या बातम्या

उमरखेड येथे शेतकऱ्याकडे धाडसी चोरी

2 लाख रुपयांच्या मुद्देमालावर हात साफ

यवतमाळ प्रतिनिधी -  उमरखेड येथे बस स्थानक परिसरात राहत असलेले कैलास हरिभाऊ शिंदे दांपत्य हे  माहूर येथे लग्न सोहळासाठी गेले असता चोरट्यांनी कुलूप

आधार कार्ड मागितल्याने महिला कर्मचारीच्या लगावली कानशिलात.
राजकीय सूड उगवण्यासाठी 30 कोटी केले शासनाला परत
विवेक कोल्हे यांचे कार्य रूग्णांना नव संजीवनी देणारे : चव्हाण

यवतमाळ प्रतिनिधी –  उमरखेड येथे बस स्थानक परिसरात राहत असलेले कैलास हरिभाऊ शिंदे दांपत्य हे  माहूर येथे लग्न सोहळासाठी गेले असता चोरट्यांनी कुलूपक़ोडा तोडून कपाटातील ६० तोळे सोने दोन किलो चांदी आणि 80 हजार रोख असा एकूण अंदाजे 32 लाखाचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.  शिंदे दांपत्य  घरी आले असता चोरी झाल्याचे लक्षात येतात त्यांनी उमरखेड पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. जिल्ह्यात दिवसाकाठी चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

COMMENTS