“एका माणसाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे महाराष्ट्र मागे पडतोय”

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

“एका माणसाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे महाराष्ट्र मागे पडतोय”

आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला

मुंबई प्रतिनिधी – “एका माणसाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे महाराष्ट्र मागे पडतोय,” अशा शब्दात आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्यावर निशाणा साधला. मुंबईत  आज आगामी हिवाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना घेरण्याची रणनीती ठरवण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या  नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवरुन शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

ज्यांनी आमच्याशी विश्वासघात केला त्यांचे काय झाले ते महाराष्ट्रात पहा… आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला
शीतल म्हात्रेंची आदित्य ठाकरेंवर खोचक टीका
आदित्य ठाकरे अन् , अब्दुल सत्तारांचा संघर्ष पेटणार

COMMENTS