Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

१५ वर्षीय मुलीचा पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू

बीडच्या धारूर तालुक्यातील कासार येथे दुर्दैवी घटना घडली

बीड प्रतिनिधी - बीडच्या धारूर तालुक्यातील कासार येथे दुर्दैवी घटना घडली. शेतावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय मुलीचा पाय घसरून विहिरीत पडल्य

पुणे, छ.संभाजीनगरमध्ये एच3एन 2चे 33 रुग्ण
हिरेन हत्याकांडाचा दोन मार्चला शिजला कट ; वाझेची गोपनीय डायरी जप्त
संजय राऊत हे महाभारतातले संजय आहेत का ? | LOKNews24

बीड प्रतिनिधी – बीडच्या धारूर तालुक्यातील कासार येथे दुर्दैवी घटना घडली. शेतावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय मुलीचा पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शेतात कपडे धुण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलीचा विहिरीत पडून दुदैवी मृत्यू झाला आहे.साक्षी ज्ञानोबा कदम (वय 15) असे मृत मुलीचं नाव आहे.  ही घटना बीडच्या धारूर तालुक्यातील कासारी येथे घडली. या प्रकरणी दिंद्रुड पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

COMMENTS