Homeताज्या बातम्या

बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या बाईला तुम्ही शिवसेनेत स्थान दिलं हे दुर्दैवी 

सुषमा अंधारेंवर केसरकरांचा हल्लाबोल

कोल्हापूर प्रतिनिधी  – सुषमा अंधारेंवर दीपक केसरकरांनी सडकून टीका केली आहे. “बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या बाईबद्दल काही बोलायचं नाही” अशी टीका करत केसरकरांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला आहे. ” बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या बाईला तुम्ही शिवसेनेत स्थान दिलं हे दुर्दैवी आहे. उद्धवसाहेबांनी ठाकरेंसारख वागावं” असा सल्लाही दीपक केसरकरांनी दिला,.

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांना व्यासपीठ मिळावे यासाठी प्रयत्न करावा
साहित्य संमेलनासाठी 50 लाखांऐवजी 2 कोटींचे अनुदान द्या – केसरकर
शाळांमध्ये बसवणार पॅनिक बटन

COMMENTS