काल अकोल्याहुन मुंबईला येत असाताना ठाकरे गटाचे खा. विनायक राऊत आणि आ. नितीन देशमुख हे १०० जणांना घेऊन रेल्वे स्थानकावर होते. घोषणाबाजी सुरु झाली
काल अकोल्याहुन मुंबईला येत असाताना ठाकरे गटाचे खा. विनायक राऊत आणि आ. नितीन देशमुख हे १०० जणांना घेऊन रेल्वे स्थानकावर होते. घोषणाबाजी सुरु झाली आणि त्या सर्वांना चितावण्याचे काम केले. माझा जीव जाईल अशा पध्दतीचे त्यांचे कृत्य होते. त्यामुळे अकोल्यातील खा.विनायक राऊत आणि आ. नितीन देशमुख यांच्या विरोधात एसकडे फिर्याद दिली आहे. विनायक राऊत आणि नितीन देशमुख यांच्यावर करावाई व्हावी आणि त्यांना अटक व्हावी.
COMMENTS