Homeताज्या बातम्या

उसाच्या ट्रॉलीला डिझेल टँकर धडकून अग्नितांडव!

या घटनेत 7 वाहनं जळून खाक झाली

नाशिक प्रतिनिधी - नाशिकमध्ये झालेल्या खासगी बस वाहनाच्या भीषण अपघातासारखाच अपघात लातूर येथे घडला. एका डिझेल टँकरने ट्रॅक्टरला धडक दिली. या धडकेनंतर स

चुनाभट्टी येथे दरड कोसळून तीन रहिवासी जखमी .
Google Maps वर रस्ता शोधणं इंजिनियर तरूणीच्या जीवावर बेतलं
मध्यप्रदेशातील अपघातात 11 जणांचा मृत्यू

नाशिक प्रतिनिधी – नाशिकमध्ये झालेल्या खासगी बस वाहनाच्या भीषण अपघातासारखाच अपघात लातूर येथे घडला. एका डिझेल टँकरने ट्रॅक्टरला धडक दिली. या धडकेनंतर स्फोट होऊन मोठी आग भडकली होती. ही आग रस्त्यावरील इतर वाहनांमध्येही पसरली. जवळपास 7 वाहनं या भीषण अपघातामध्ये  जळून खाक झाली. हा अपघात बुधवारी रात्री घडला. या दुर्दैवी घटना एक जण जिवंत होरपळला गेल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. तर 10 ते 12 जण गंभीर जखमी झालेत. दरम्यान, खासगी कार, डिझेल, टँकर याच्यासह एसटी बसच आगीत जळून खाक झाली होती. या अपघातामुळे लातूर नांदेड महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

COMMENTS