Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र काय असा-तसा वाटला का ? 

राज्यसरकारने ताबडतोब राज्याची भूमिका स्पष्ट केली पाहिजे

मुंबई प्रतिनिधी  - कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेल्या वक्तव्याचा मी तीव्र शब्दात निषेध करत असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार  

मी दिलेल्या निधीवरच लंकेंकडून विकासाच्या गप्पा
अर्थखाते टिकेल की नाही सांगता येत नाही
चैत्यभूमीवर अस्वच्छता दिसल्याने अजित पवार संतापले

मुंबई प्रतिनिधी  – कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेल्या वक्तव्याचा मी तीव्र शब्दात निषेध करत असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार   म्हणाले. ते महाराष्ट्र मागायला निघाले आहेत काय? महाराष्ट्र काय त्यांना असा-तसा वाटला का? असे म्हणत अजित पवार बोम्मई यांच्या वक्तव्यावर चांगलेच संतापले. मुंबईत अजित पवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी बोम्मई यांनी सांगली  जिल्ह्यातील जत  तालुक्यावर कर्नाटकचा दावा केल्याच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

COMMENTS