‘हनुमान’ चा टीझर पाहून अंगावर येईल काटा

Homeताज्या बातम्या

 ‘हनुमान’ चा टीझर पाहून अंगावर येईल काटा

राम-रामच्या जपाने जिंकलं मन

 ‘हनुमान’ या दाक्षिणात्य चित्रपटाच्या टीझरने संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीत धुमाकूळ घातला आहे. प्रशांत वर्मा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. सायन्स

माथाडी कामगारांचा राज्यव्यापी बंदचा इशारा
Mumbai Avighna Fire : आगीपासून वाचण्यासाठी लोकांनी मारल्या इमारतीवरून उड्या (Video)
नवनीत राणाच महायुतीच्या उमेदवार

 ‘हनुमान’ या दाक्षिणात्य चित्रपटाच्या टीझरने संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीत धुमाकूळ घातला आहे. प्रशांत वर्मा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. सायन्स फिक्शन, डिटेक्टिव्ह, झोंबी यांसारखे विषय उत्तमरित्या हाताळण्यासाठी ते ओळखले जातात. सर्वसामान्य बजेटमध्ये तयार झालेल्या ‘हनुमान’ या चित्रपटाच्या टीझरमधील जबरदस्त सीन आणि व्हिएफएक्स पाहून प्रेक्षक थक्क झाले आहेत. अनेकांनी या टीझरची तुलना ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या टीझरशी केली आहे.

COMMENTS