बिग बॉसच्या घरात वाजणार कॅप्टनसीची ‘टिकटिक’

Homeताज्या बातम्यामनोरंजन

बिग बॉसच्या घरात वाजणार कॅप्टनसीची ‘टिकटिक’

 'बिग बॉस मराठी 4'चा गाजावाजा सर्वत्र पहायला मिळत आहे. दिवसेंदिवस रंजक होत चाललेल्या शोमध्ये वादही दिवसेंदिवस वाढत चालल्याचं दिसत आहे. त्यामुळे घराती

‘आउट झाली म्हणून रडतीये’
रोहित विकास मध्ये जबरदस्त हाणामारी Bigg Boss नं दाखवला थेट जेलचा रस्ता
‘काळजाची धडधड वाढवणारा तो’ अन् ‘ती परम सुंदरी’ आहे तरी कोण?

 ‘बिग बॉस मराठी 4’चा गाजावाजा सर्वत्र पहायला मिळत आहे. दिवसेंदिवस रंजक होत चाललेल्या शोमध्ये वादही दिवसेंदिवस वाढत चालल्याचं दिसत आहे. त्यामुळे घरातील वातावरण सतत बदलत असल्याचं चित्र आहे. बिग बॉसच्या घरात कॅप्टनसीसाठी लढत होणार आहे. घरात सदस्यांना आज नवं टास्क दिलं जाणार आहे. हे टास्क कॅप्टन्सीसाठी असून या टास्कचं नाव ‘टीक टीक वाजते कॅप्टन्सीची’ असं असणार आहे. या टास्कमध्ये घरातील दोन टीम एकमेकांनी भिडणार आहेत. त्यामुळे घरातील सदस्यांमध्ये नवा राडा होणार हे मात्र नक्की. आजच्या भागाचा प्रोमो व्हिडीओ कलर्स मराठीच्या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.

COMMENTS