तारक मेहता च्या सेटवर अभिनेत्याला दुखापत

Homeताज्या बातम्या

 तारक मेहता च्या सेटवर अभिनेत्याला दुखापत

छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' कायमच चर्चेत असतो.  तारक मेहताच्या सेटवरुन एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. तारक मेहत

मनोरुग्ण मनोहर भिडे याच्यावर कठोर कारवाई करावी – राम कटारे
Madha : रस्त्याच्या निकृष्ट काम पुन्हा करण्यासाठी आमरण उपोषण (Video)
20 वर्षीय तरूणीवर सामूहिक बलात्कार | DAINIK LOKMNTHAN

छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ कायमच चर्चेत असतो.  तारक मेहताच्या सेटवरुन एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. तारक मेहता का उल्टा चष्माचे ‘चंपक चाचा’ म्हणजेच अभिनेता अमित भट्टला सेटवर दुखापत झाल्याचं समोर आलं आहे.अभिनेता अमित भट्टला तारक मेहता का उल्टा चष्मा मधील एका सीनसाठी पळावे लागले होते, पण धावताना त्याचा तोल गेला आणि तो पडला. पडल्यामुळे अभिनेत्याला दुखापत झाली. त्याला आता शूटिंगमधून ब्रेक देण्यात आला आहे. अभिनेता अमित भट्टच्या दुखापतीमुळे चाहते आणि शोमधील सदस्य चिंतेत आहेत.

COMMENTS