सायकल चालवणाऱ्या चिमुकलीवरुन गेली कार  

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

  सायकल चालवणाऱ्या चिमुकलीवरुन गेली कार  

गाडी तिच्या अंगावरुन जाऊन देखील तिचे प्राण वाचले आहेत

सध्या एक  व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. हा एका अपघाताचा व्हिडीओ आहे. यामध्ये जे घडलं त्यावर तुमचा विश्वास देखील ब

नाशिक-शिर्डी महामार्गावर झालेल्या अपघाता संदर्भात मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर
पुण्यात गणपती विसर्जनाच्या दिवशी दोघांची हत्या
इंडिया आघाडीकडून संख्याबळासाठी जुळवाजुळव

सध्या एक  व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. हा एका अपघाताचा व्हिडीओ आहे. यामध्ये जे घडलं त्यावर तुमचा विश्वास देखील बसणार नाही.या अपघाताचा व्हायरल व्हिडीओ एका लहान मुलगी आहे. ती सायकल चालवत असताना कार चालक तिला पाहत नाही आणि तिलाच्यावरुन गाडी नेतो. हे खूपच भयानक आहे. पण या मुलीचं नशीब इतकं चांगलं आहे की गाडी तिच्या अंगावरुन जाऊन देखील तिचे प्राण वाचले आहेत. हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे .

COMMENTS